मालमत्ता कर वैशिष्ठ्ये आणि कार्यक्षमता

मालमत्ता कराचे प्रशासकीय तथा व्यवस्थापकीय कार्यप्रणाली यात मालमत्तेच्या वर्गवारी नुसार कर आकारणी व सूचना इत्यादी बाबत सविस्तर कार्यपध्दति. तसेच या पध्दतीच्या व प्रसिद्धी चे अवलंबनाचा नागरिकांवर तसेच शासनाचे कर संग्रावर काय परिणाम होतो याचे त्वरित अवलोकन करता येते.

मालमत्ताधारकाची सखोल र्माहिती

मालमत्तेची सखोल र्माहिती

रेकॉर्ड व्यवस्थापन

मालमत्ता मूल्यांकन

बंद रजिस्टर

भोगवटावार/फ्लॅट वार अहवाल

सवलत तसेच स्वमूल्यांकनासाठी एमआर्एस अहवाल

आक्षेप/सुनावणी अहवाल ( इमारत परवानगी/नागरिक विनंती /तपासणी नुसार मालमत्तेचे मूल्यांकन)

ईमेल, एसएमएस आणि व्हाट्सअँप सुविधा

निवासी मालमत्ता आणि अनिवासी मालमत्ता यांची यादी

थकबाकी माहिती आणि चालान जनरेशन (मुद्रण आणि ऑनलाईन बघण्याची सुविधा)

कर व्यवस्थापनेची (जसे शैक्षणिक कर, नगरीय विकास उपकर, समेकीत कर) स्वयं गणना

वार्ड वाईज/झोन वाईज सुधारणा अहवाल

निरीक्षकानुसार मूल्यांकन/नागरिकानुसार मूल्यांकन

कारणीहाय मागणी अहवाल

मालमत्ता हस्तांकरण प्रक्रिया

डिजिटल हस्तांकरण समाविष्ट

डिमांड/संग्रह रजिस्टर

मूल्यांकन रजिस्टर

टॉप देवळदारांचे अहवाल

कारणीहाय वसुली अहवाल

अग्रिम भर अहवाल

Request for Call Back

In case of any queries regarding our products or services, kindly fill in the enquiry form to place a callback. Our representatives will get in touch with you shortly.